नवीन अपडेट:
आजचा सुविचार : सकारात्मक विचार आपल्या जीवनाला उज्ज्वल आणि प्रगतिशील करतात. आपल्या ग्रामपंचायतीचा नागरीक सुविधा अर्ज आता ऑनलाईन उपलब्ध आहे. आई भवानी (जगदंबा) माता संस्थान पारवा - 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राला भेट द्या.

महाराष्ट्र राज्य व देश नेतृत्व

Narendra Modi

श्री. नरेंद्र मोदी

पंतप्रधान, भारत

Governor

श्री. सी. पी. राधाकृष्णन

राज्यपाल, महाराष्ट्र राज्य

CM

श्री. देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

Deputy CM

श्री. एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

Deputy CM

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्य गीत

Tukdoji Maharaj

ग्राम विचार

“ऐसें गाव होतां आदर्शपूर्ण। शहराहुनीही नंदनवन।

सर्वांचे करील आकर्षण। सुंदर जीवन तुकड्या म्हणे...”

— राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

दृष्टीक्षेपात ग्रामपंचायत

  • गावाचे क्षेत्रफळ: ६४६.२७ हेक्टर्स
  • एकूण लोकसंख्या (२०११): १८७२
  • साक्षरतेचे प्रमाण: ७८.८५ %
  • जिल्हा परिषद शाळा: ३ शाळा

बँक खाते तपशील

ग्रामविकास कामांकरिता व नागरिकांच्या देयकांसाठी अधिकृत बँक खाते तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • बँकेचे नाव: स्टेट बँक ऑफ इंडिया
  • IFSC कोड: SBIN0009560
  • बँकेचा पत्ता: शिवणी रोड, मंगरुळपीर

महत्त्वाच्या ऑनलाईन सेवा

महाराष्ट्र शासनाच्या विविध ऑनलाईन नागरी सेवा प्राप्त करण्यासाठी खालील सेवांवर क्लीक करा:

आठवडे बाजार

पारवा येथील प्रसिद्ध आठवडे बाजार:

वार: शुक्रवार

पत्ता: हनुमान मंदिर ऑटो स्टँडजवळ

पर्यटन स्थळे

  • १. आई भवानी (जगदंबा) माता संस्थान, पारवा ('ब' वर्ग तीर्थक्षेत्र)
  • २. भवानी माता मंदिर परिसरातील सुंदर टेकडी आणि बगीचा

कसे पोहोचाल?

  • रस्त्याने: मंगरुळपीर ते पारवा (१२-१५ किमी)
  • रेल्वेने: वाशीम किंवा अकोला रेल्वे स्थानक
  • हवाई मार्ग: नागपूर किंवा औरंगाबाद विमानतळ

निरोगी आरोग्य सवयी

  • नियमित व्यायाम करा
  • स्वच्छ पाणी प्या
  • परिसर स्वच्छ ठेवा
  • ओला व सुका कचरा वेगळा ठेवा

छायाचित्र दालन (Gallery)

सर्व छायाचित्रे पहा
पारवा गावाचा नकाशा
आवास योजना
भवानी माता मंदिर
ग्रामसभा आणि नियोजन